महाजनादेश लोककल्याणासाठीच असेल का ?

महाराष्‍ट्र विधान सभेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या निवडणूकीत महायुतीला त्‍यांच्‍या घोषवाक्‍याप्रमाणे समाधानकारक जनादेश मिळालेला आहे. मात्र हा महाजनादेश लोककल्‍याणासाठी च असेल का याबाबत जनतेचे मत जाणूनल घेत  सत्‍तापक्षाला त्‍याची जाणीव करून देण्‍यासाठी मिडीयावॉच ने हा सर्व्‍हे हाती घेतला आहे. यामध्‍ये आपण सत्‍तापक्षाने नेमक्‍या कोणत्‍या मुद्दयांना आगामी पाच वर्षात ठोसपणे निर्णायक आकार द्यावा याबाबत आपले मत नोंदविणे आवश्‍यक आहे. जेणेकरून लोकशाही राज्‍यव्‍यवस्‍थेचे महत्‍व कायम राहून जनतेचा दबाव गट सक्रीय राहील. तसेच राजकीय व्‍यवस्‍थेतील गैरप्रकारांबाबत जनतेचा अंकुश निर्माण होईल.

We use cookies to deliver services on our site. If you continue to use our services, we assume that you are willing to receive the cookies on this site. AGREE